1 एप्रिलला सर्व बँका बंद होत्या. कारण इयर एण्डमुळे सर्व बँका आधीच्या रविवारीही सुरू होत्या. या महिन्यात मात्र अनेक सण आल्यामुळे बँका 10 दिवस बंद असतील.
2/ 6
यावेळी रामनवमी आणि बैशाखी शनिवार आणि रविवार असल्यानं या सणाच्या सुट्ट्या गेल्या.
3/ 6
6 एप्रिलला गुढीपाडवा आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, गोवा आणि गुजरात इथल्या बँका बंद असतील.
4/ 6
15 एप्रिलला हिमाचल डे आहे. त्यादिवशी हिमाचल प्रदेश इथल्या बँका बंद राहतील. बंगाली न्यू इयरला पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा इथल्या बँका बंद राहतील.
5/ 6
17 एप्रिलला महावीर जयंतीनिमित्त जास्तीत जास्त राज्यातल्या बँका बंद राहतील.
6/ 6
19 एप्रिलला गुड फ्रायडे असल्यानं सुट्टी आहे. शिवाय बँका दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतातच. ते आहेत 13 एप्रिल आणि 27 एप्रिल.