Home » photogallery » national » BAKRI EID SWEET DISTRIBUTION BY SOLDIERS ON ATTARI BORDER ON THE OCASSION OF EID UL ADHA

बकरीदनिमित्त पहिल्यांदाच भारत-पाक सैनिकांनी सीमेवर एकमेकांना दिली मिठाई; पुलवामा हल्ल्यानंतर बंद होती प्रथा

देशभरात आज ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईद साजरी होत आहे. भारतीय सीमेवरच्या BSF जवानांनी पाकिस्तानी बांधवांना मिठाई वाटली. पाक अधिकाऱ्यांनीही भेटवस्तू दिल्या.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |