मराठी बातम्या » फोटोगॅलरी » देश » पोटच्या मुलांनी माता-पित्याला सोडलं वाऱ्यावर, पावसात खितपत पडलेल्या वृद्धांना पोलिसांनी दिला आधार

पोटच्या मुलांनी माता-पित्याला सोडलं वाऱ्यावर, पावसात खितपत पडलेल्या वृद्धांना पोलिसांनी दिला आधार

ज्या आई-वडिलांनी जन्म दिला त्यांनाच अक्षरशः वाऱ्यावर सोडून दिलं. एका उघड्या झोपड्यात हे दांपत्य मिळेल ते खावून राहात होते, हे पोलिसांच्या लक्षात आलं आणि त्यांना जीवदान मिळालं.