6 डिसेंबर, 1992 साली जे काही झालं ते पूर्वनियोजित नव्हतं, अचानक झालं होतं.
2/ 6
कोर्टाने एका व्हिडीओचा उल्लेख करत ज्यांच्यावर आरोप लावण्यात आले होते आणि घटनास्थळी उपस्थित होते, त्या सर्वांनी कारसवेकांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता असं म्हटलं.
3/ 6
घटनेच्या दिवशी विहिंप आणि विहिंपचे तत्कालीन अध्यक्ष अशोक सिंघल यांनी जमाव रोखण्याचा प्रयत्न केला होता.
4/ 6
तात्पुरत्या स्वरूपात पुरावे सादर करण्यात आले. जे फोटो, व्हिडीओ, फोटोकॉपी पुरावा म्हणून देण्यात आली, त्यातून काहीच सिद्ध होत नाही. फोटोंचे निगेटिव्ह सादर करण्यात आले नाहीत.
5/ 6
आरोपींविरोधात कोणताही पुरावा मिळालेला नाही. हा एक कट होता असं सिद्ध होईल, असा एकही पुरावा नाही.
6/ 6
तब्बल 2000 पानांचा निकाल कोर्टात वाचण्यात आला. कोर्टानं यावेळी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.