Home » photogallery » national » AYODHYA RAM MANDIR BREADLINER BAKERY IN SURAT MADE 48 FEET LONG RAMSETU CAKE SEE PHOTOS MHKB

'या' बेकरीत तयार केला तब्बल 48 फूटांचा रामसेतु केक; राम मंदिरासाठी दान केले 1,01,111 रुपये

राम मंदिराची निर्मिती पाहता 'हर कदम राम के नाम' संकल्प अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या अभियानंतर्गत ब्रेड लायनरचे सर्व कर्मचारी मिळून राम मंदिर निर्माण निधीसाठी एक दिवसाचं सर्वांच वेतन, म्हणजे 1,01,111 रुपयांचं दान करणार आहेत.

  • |