Home » photogallery » national » AYESHA SUICIDE CASE POLICE GOT CALL RECORDING FROM AARIF MOBILE OD

Ayesha Suicide : आयशाचं शेवटचं कॉल रेकॉर्डिंग, नवरा म्हणाला होता ‘तू मर आणि...’

गुजरातमधील आयशा आत्महत्या (Ayesha Suicide Case) प्रकरणात एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पोलिसांनी आयेशाचा नवरा आरिफचा मोबाईल जप्त केला असून त्यामुळे या प्रकरणात ठोस पुरावा मिळण्याची आशा तपास यंत्रणांना आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |