मराठी बातम्या » फोटोगॅलरी » देश » रेल्वे बांधतेय दोन ट्रॅकवाले बोगदे, खालून ट्रेन तर वरून जाणार वन्य प्राणी; पाहा PHOTOs

रेल्वे बांधतेय दोन ट्रॅकवाले बोगदे, खालून ट्रेन तर वरून जाणार वन्य प्राणी; पाहा PHOTOs

Separate tunnel for wild animals: देशात पहिल्यांदाच वन्यप्राण्यांचा विचार करून रेल्वे ट्रॅक बांधण्याचं काम सुरू आहे. मध्यप्रदेशातील इटारसी ते भोपाळ या मार्गावर तिसऱ्या रेल्वे लाईनचं काम जोरदार सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत या ठिकाणी 5 नवे बोगदे तयार केले जात आहेत. रेल्वे ट्रॅकच्या बाजूलाच वन्य प्राण्यांसाठी एक पाणवठा तयार केला जात आहे. तिथं प्राणी पाणी पिण्यासाठी थांबू शकतील.