Home » photogallery » national » ATAL TUNNEL REGISTERED IN WORLD BOOK OF RECORDS LONGEST HIGHWAY TUNNEL MH PR

Atal Tunnel: अटल बोगद्याचे नाव गिनीज बुकमध्ये नोंद! फोटो पाहुन म्हणाल एकदा तरी जायलचं हवं

World’s Longest Traffic Tunnel in Guinness Book: 3 ऑक्टोबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल टनेल रोहतांगचे (Atal Tunnel Rohtang) उद्घाटन करण्यात आले. तेव्हापासून देशभरातील पर्यटकांची अटल बोगदा ही पहिली पसंती राहिली आहे.

  • |