Change Language
होम » फ़ोटो गैलरी » देश
1/ 6


तुम्ही घाईघाईमध्ये मोबाईल घरी विसरला आहात? तर काहीही काळजी करण्याचं कारण नाही. कारण, आता तुमचा लॅपटॉप तुमच्या मोबाईलचं काम करेल? त्यासाठी तुम्हाला एक अॅप डाऊनलोड करावं लागेल. शिवाय, काम करताना मोबाईलवर येणारे नोटीफिकेशन तुम्हाला सतत त्रासदायक वाटत असतील तर त्यापासून देखील तुमची सुटका होणार आहे.
2/ 6


लॅपटॉपला मोबाईल बनवण्यासाठी तुम्हाला AirDroid अॅप डाऊनलोड करावं लागणार आहे. याद्वारे तुम्ही लॅपटॉप आणि कंम्युटरला हाताळू शकता.
5/ 6


सर्वप्रथम AirDroid अॅप डाऊनलोड करा. त्यानंतर web.airdroid.com टॅब ओपन करा. यावेळी वेळी एका विंडोवर QR कोड येईल. त्यानंतर तुम्ही लॅपटॉपवरून मोबाईल हाताळू शकता.