Home » photogallery » national » ANOKHA ANSHAN PUJARI NE BARGAD KE UPAR BNA LIYA MACHAN MAUN DHARAN KAR CHHODA ANNA JAL BRVJ TRANSPG

पुजाऱ्यांचे वटवृक्षाच्या शेंड्यावर उपोषण, मौन धारण करून केली मोठी मागणी; पाहा PHOTOs

प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यामुळं (Priest protests from top of the tree) एका पुजारी महाशयांनी अनोखे उपोषण करत लक्ष वेधून घेतलं. ते एका वटवृक्षाच्या शेंड्यावर चढले आणि तिथेच आपलं उपोषण सुरू केलं. अन्नपाणी तर त्यांनी सोडलंच मात्र मौनही धारण केलं.

  • |