मुरला वेंकटेश्वरलू सांगतात की, या कामाची सुरुवात करताना त्यांना बऱ्याच संकटांना सामोरं जावं लागलं होतं. त्यांनी अशी माहिती दिली की, 'मी पाच वर्षाचा असल्यापासून हे काम करतोय. सुरुवातीला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. मी माझी संपूर्ण कमाई कुत्र्यांच्या उपचारावर खर्च करत असे.'