Home » photogallery » national » AMIT SHAH HAD PARTICIPATED IN A WEBINAR YESTERDAY LOKMANYA TILAK VINAY SAHASRABUDDHA WAS ALSO PRESENT UP MHMG
कोरोना पॉझिटिव्ह येण्याच्या एक दिवस आधी काय करत होते अमित शहा, पाहा PHOTOS
अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली असून काल ते एका कार्यक्रमात उपस्थित राहिले होते
|
1/ 4
देशाचे गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. दरम्यान त्यांनी 5 दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित राहिले होते
2/ 4
अमित शहा लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथिनिमित्ताने एका वेबिनारमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे विनय सहस्त्रबुद्धेही उपस्थित होते
3/ 4
अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्यानंतर मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात धावाधाव सुरू झाली आहे. शहा मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित राहिले होते. त्यामुळे लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे
4/ 4
अमित शहा यांनी स्वत: त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे शिवाय त्यांना चाचणी करुन घ्यावी असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे