Home » photogallery » national » AMIT SHAH 15 POINTS IN SPEECH AT BJP NATIONAL COUNCIL MEETING DELHI

'चौकीदार चोर है'ला अमित शहांनी दिलं 'हे' उत्तर; पाहा भाषणातले 15 मोठे मुद्दे

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत 'अब की बार फिर मोदी सरकार' असा नारा देण्यात आला आणि भाजप मोदी ब्रँडवरच निवडणूक लढणार हे स्पष्ट झालं. शिवाजी महाराजांपासून राफेलपर्यंत अमित शहांच्या भाषणात आलेले 15 महत्त्वाचे मुद्दे.

  • |