Change Language
होम » फ़ोटो गैलरी » देश
4/ 7


या दुर्घटनेत वैमानिकासह 3 जण ठार झाल्याचं वृत्त आहे. 32 जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
5/ 7


विमान धावपट्टीवर उतरत होतं, तेव्हा प्रचंड पाऊस सुरू होता. केरळमध्ये गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस सुरू आहे. धावपट्टीवरून विमान घसरलं असावं असा प्राथमिक अंदाज आहे.