Home » photogallery » national » A AUTO DRIVER WINS 25 CRORE LOTTERY BUMPER JACKPOT HOW IT RUNS THERE FROM 55 YEARS MH PR

ऑटो चालकाला 25 कोटींचा जॅकपॉट! गरिबांना तारणारं केरळचं 'लॉटरी मॉडेल', कशी होते तिकीट विक्री?

केरळमध्ये ऑटो चालवणाऱ्या अनूप या तरुणाला 25 कोटींचा बंपर लॉटरी जॅकपॉट लागला आहे. तो रातोरात करोडपती झाला. केरळमध्ये लॉटरी खूप लोकप्रिय आहेत.

  • |