होम » फ़ोटो गैलरी » देश
1/ 5


लॉकडाऊनच्या दोन महिन्यानंतर आजपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली. ही सेवा मर्यादित स्वरुपाची आहे. देशातल्या काही निवडक विमानतळांवरूनच ही सेवा सुरू होणार आहे.
2/ 5


दरम्यान, आज दिल्लीहून बंगळुरूसाठी विमान रवाना झालं. यात 5 वर्षांच्या चिमुरड्यानं एकट्यानं प्रवास केला. विहान शर्मा असं या मुलाचं नाव असून तो दिल्लीमध्ये अडकला होता.
3/ 5


विहान तीन महिन्यांपासून दिल्लीत आपल्या आजी-आजोबांकडे होता. त्यामुळं घरी परतण्यासाठी त्याला एकट्यानं प्रवास करावा लागला.
4/ 5


5 वर्षांचा विहाननं दिल्लीहून बंगळुरूला पोहचला. विहानची आई त्याला विमानतळावर घेण्यासाठी आली होती. विहान आणि त्याची आई यांची तब्बल 3 महिन्यांनी भेट झाली. मात्र आईला नीट भेटता आलं नाही.