होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 9


नाशिकजवळील कळवण इथं एसटी बस आणि अॅपे रिक्षाचा विचित्र अपघात झाला आहे. अपघातानंतर बस आणि अॅपे रिक्षा थेट विहिरीत कोसळल्याची घडली आहे
4/ 9


बसचं टायर फुटल्यामुळे बसने आधी रिक्षाला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, धडक दिल्यानंतर बसने रिक्षाला फरफटत नेत विहिरीत कोसळली.
7/ 9


बसची मागील काच फोडून प्रवाशांना बाहेर काढलं जात आहे. या घटनेत कुणी दगावला का या बाबत अजून माहिती मिळाली नाही. बचाव कार्य सुरू आहे.