मराठी बातम्या » फोटोगॅलरी » nagpur » PHOTOS: नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डॉमिनोजला दणका; पालिकेनं ठोठावला दंड

PHOTOS: नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डॉमिनोजला दणका; पालिकेनं ठोठावला दंड

नागपूरमधील मेडिकल चौकातील डॉमिनेज रेस्टॉरंटवर कारवाई करत महापालिकेनं 30 हजारांचा दंड वसूल केला. 50 टक्के मर्यादेपेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देणं आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.