Home » photogallery » nagpur » 3 COBRA SAW IN NAGPUR MAHARASHTRA MELGHAT PICTURE VIRAL AJ

एकाच झाडावर होते तीन कोब्रा, मेळघाटात रंगली अवताराची चर्चा; पाहा PHOTOs

Three Cobra on Tree: नागपूरजवळच्या मेळघाटात अनेक वन्य पशू आणि पक्षी दिसतात. त्यासाठी अनेक पर्यटक या भागातील जंगलात भ्रमंती करत असतात. अशाच एका भटकंती करणाऱ्या गटाला मेळघाटाच्या जंगलात अचानक कोब्रा दिसला. त्याच्या शेजारी आणखी एक कोब्रा बसला होता. बाजूलाही एक होता. एकाच वेळी एकाच झाडावर तीन कोब्रा बसल्याचं अद्भूत दृश्य पाहायला मिळालं.

  • |