पुण्यात मात्र मॉल सुरू करण्यात परवानगी देण्यात आली आहे. पुण्यामध्ये मॉल्स आणि व्यापारी संकुले 5 ऑगस्ट पासून सकाळी 9 ते 7 खुली राहतील. मात्र मॉल्समधील हॉटेल्स ,रेस्टरन्ट ,सिनेमागृहे बंदच राहणार आहेत. तर हॉटेल्स, रेस्टरन्टमधून खाद्यपदार्थ घरपोच पाठवता येणार आहेत.