Change Language
होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
PHOTOS : राज्यातील शाळा सुरू झाल्यानंतर लागू असतील हे 8 नियम, विद्यार्थी आणि शिक्षकांना घ्यावी लागेल काळजी!
शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष नियमावलीही जारी करण्यात आली आहे. या नियमांचं पालन करणं शाळांसाठी बंधनकारक असणार आहे.
1/ 9

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्या असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.
2/ 9

शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष नियमावलीही जारी करण्यात आली आहे. या नियमांचं पालन करणं शाळांसाठी बंधनकारक असणार आहे.
3/ 9

शाळांचे सॅनिटायजेशन बंधनकारक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शाळांचं सॅनिटायजेशन बंधनकारक करण्यात आलं आहे.
7/ 9

विद्यार्थ्यांनी घरीच जेवण करून यावं, जेणेकरून गर्दी टाळली जाईल. शिवाय अन्नातूनही विषाणूचा प्रसार होणार नाही. विद्यार्थ्यांनी स्वत: पाण्याची बाटली आणावी.