मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मुंबई » सोमवारी रात्री 8 वाजल्यापासून महिना अखेरीपर्यंत बाजार बंद; काय राहणार सुरू?

सोमवारी रात्री 8 वाजल्यापासून महिना अखेरीपर्यंत बाजार बंद; काय राहणार सुरू?

कोरोना विस्फोटानंतर महाराष्ट्र सरकारने अखेर कठोर निर्बंध लादत मिनी लॉकडाउन जाहीर केला आहे. 5 एप्रिलला रात्री 8 वाजल्यापासून ते 30 एप्रिल रात्री 11.59 वाजेपर्यंत हे निर्बंध असतील.