मुंबईतल्या (Mumbai) कोरोना स्थितीचा Tata Institute of Fundamental Research म्हणजेच TIFRने अभ्यास केला आहे. त्या अभ्यासातले निष्कर्ष आता पुढे आले असून मुंबई पुन्हा एका कोरोनाची लाट येवू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जुलै ते सप्टेबर या महिन्यांमध्ये ज्या प्रमाणे कोरोनाबाधितांची संख्या वाढली तशीच संख्या पुन्हा एकदा वाढू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Pic- AP)