Home » photogallery » mumbai » RAIN SHOWERS IN PUNE TOMORROW METEOROLOGICAL DEPARTMENT WARNS THESE DISTRICTS MHMG

Pune Rain Alert : उद्यादेखील पुण्यात पावसाचं धुमशान; 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाकडून इशारा

आजही मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा सामना करावा लागला. 21 जूनपर्यंत कमी-अधिक प्रमाणात पावसाचे रंग पाहायला मिळणार आहेत.

  • |