Home » photogallery » mumbai » RAIN ALL OVER MUMBAI STAGNANT WATER IN MANY PLACES PHOTOS MHSS

Mumbai Rain : पहिल्याच पावसात मुंबईची दैना, ठिकठिकाणी साचले पाणी PHOTOS

मुंबईमध्ये (Mumbai) मान्सूनचे आगमन झाले आहे. मुंबईसह उपनगरात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. पण, पहिल्याच पावसात मुंबईची दैना झाल्याचं पाहण्यास मिळत आहे.

  • |