Home » photogallery » mumbai » NURSES IN GOVERNMENT HOSPITAL GOES ON STRIKE FOR VARIOUS DEMANDS AJ

भर पावसातल्या संघर्षानंतर परिचारिकांचा संप तात्पुरता मागे, पाहा PHOTO

राज्यभरातील सरकारी रुग्णालयातील परिचारिका 5 दिवस संपावर होत्या. पावसातही त्यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केलं. अखेर अमित देशमुख यांच्या Tweet नंतर शुक्रवारी संध्याकाळी आंदोलन मागे घेतलं.

  • |