होम » फ़ोटो गैलरी » कोरोना
1/ 6


कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ (My Family – My Responsibility) ही मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत BMCच्या आरोग्य पथकाने मंगळवारी (6 ऑक्टोबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबीयांची आरोग्य तपासणी केली.
2/ 6


BMCचं आरोग्य पथक सकाळीच वांद्रे पूर्व येथे मातोश्री निवासस्थानी दाखल झालं होतं. या पथकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांची तसेच परिवारातील इतर सदस्यांची आरोग्यविषयक तपासणी केली.
4/ 6


यावेळी मुख्यमंत्र्यांनी या पथकाशी चर्चा करून या मोहिमेची अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाते याबाबत माहिती घेतली आणि काही सूचनाही केल्या.
5/ 6


राज्यभर अशा प्रकारची मोहिम सुरू असून त्यामुळे कोरना बाधितांचं निदान लवकर व्हायला मदत होणार आहे.