Home » photogallery » mumbai » MUMBAI RAIN HIGH TIDE PHOTO HEAVY RAIN CRUMBLE CITY AS WEATHER ALERT RED FOR 48 HOURS

रात्रभरात 300 मिमी कोसळधारा आणि मुंबईच्या किनाऱ्यावर उसळल्या प्रचंड लाटा; थरकाप उडवणारे PHOTO

रात्रभरात 300 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यातच दुपारी प्रचंड लाटा उसळल्या. त्यामुळे मायानगरीची अवस्था बिकट झाली होती. मुंबई आणि परिसरात हवामान खात्याने पुढच्या 48 तासांसाठी Red alert दिला आहे.

  • |