होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 7


मुंबईत तीन महिन्यापासून लॉकडाऊन होतं. त्यानंतर जून महिन्यात टप्प्यानं हा लॉकडाऊन उठवण्यात येत आहे.
4/ 7


या परिसरात कोस्टल रोडचं काम वेगानं सुरू झालं आहे. मरिन ड्राईव्ह भागात भराव टाकण्याचं काम सुरू आहे.
5/ 7


त्यामुळे लॉकडाऊनंतर जर बाहेर पडलो तर मरिन ड्राईव्ह कसं दिसेल साधारण अंदाज आपण या फोटोंवरून लावू शकतो.