आटगाव ते आसनगाव या मार्गावर गॅस टँकर रेल्वे ट्रॅकवर आल्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली होती.
2/ 5
परिणामी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून कल्याण ते कसाराहुन येणारी-जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे
3/ 5
हा HP चा गॅस टँकर असल्याचं समोर आलं आहे. तरी अद्याप याबाबत सविस्तर माहिती समोर आलेली नाही.
4/ 5
सायंकाळी साधारण 7.40 पासून येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे.
5/ 5
नेमकं कार्यालय सुटण्याच्या वेळेत हा प्रकार घडल्याने अनेक प्रवाशांना हाल सहन करावे लागत आहे. कल्याण पुढे राहणाऱ्या प्रवाशांना घरी परतण्यासाठी पर्यायी व्यवस्थेचा शोध घ्यावा लागत आहे.