Home » photogallery » mumbai » MAHARASHTRA POLITICAL CRISES NITIN DESHMUKH DID NOT RUN AWAY BUT RETURNED WITH HONOR SAYS EKNATH SHINDE GROUP SEE PHOTO MHOD
हा घ्या पुरावा! नितीन देशमुखांनी दावा करताच शिंदे गटांनी प्रसिद्ध केले Photo, सुरतमधील सुटकानाट्याला नवं वळण
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत नितिन देशमुख यांनी त्यांची कैफियत माध्यमांसमोर मांडली होती. त्यानंतर काही मिनिटांमध्येच शिंदे गटाकडून देशमुख यांना चार्टर्ड विमानातून परत पाठवल्याची छायाचित्रं प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
|
1/ 4
शिवसेना आमदार नितीन देशमूख (Shivsena MLA Nitin Deshmukh) यांनी सुरतमधून पळून आल्याचा दावा केला होता. देशमुख यांचा हा दावा एकनाथ शिंदे (Eknah Shinde) यांच्या गटानं केला असून तशी छायाचित्र त्यांनी प्रसिद्ध केली आहेत.
2/ 4
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत नितिन देशमुख यांनी त्यांची कैफियत माध्यमांसमोर मांडली होती. त्यानंतर काही मिनिटांमध्येच शिंदे गटाकडून देशमुख यांना चार्टर्ड विमानातून परत पाठवल्याची छायाचित्रं प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
3/ 4
नितीन देशमुखांचं कोणतंही अपहरण करण्यात आलं नाही, त्यांना मुंबईमध्ये व्यवस्थित पोहचवल्याचा दावा शिंदे गटानं केला आहे.
4/ 4
नितीन देशमुख पळून गेले नाहीत, त्यांना सन्मानाने मुंबईत पाठवण्यात आले, असा एकनाथ शिंदे यांच्या गटाचा दावा आहे.