जानेवारीनंतर फेब्रुवारीत घसरलेला कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्याही मार्चमध्ये पुन्हा वाढली आहे. जानेवारीत एकूण 237, तर फेब्रुवारीत 119 मृत्यू झाले होते. आता पुन्हा 200 पेक्षा अधिक मृत्यूची नोंद झाली. मार्चमध्ये 216 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. फेब्रुवारीपेक्षा 181 टक्क्यांनी मृत्यूचा आकडा वाढला आहे.