Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन प्रिया दत्तनं भरला उमेदवारी अर्ज
उत्तर - मध्य मुंबईतून प्रिया दत्त विरूद्ध पूनम महाजन असा सामना रंगणार आहे. दरम्यान, प्रिया दत्त यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. 2014मध्ये प्रिया दत्त यांना पूनम महाजन यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळं यंदाच्या लढतीकडं अधिक लक्ष असणार आहे.
3/ 6


दरम्यान प्रिया दत्त उमेदवारी अर्ज भरायला जाताना त्यांचा भाऊ अभिनेता संजय दत्त देखील त्यांच्यासोबत होता.