Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 5


लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित NDAनं दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
2/ 5


लोकसभा प्रचारादरम्यान राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. त्यांचा लाव रे तो व्हिडीओ हा डॉयलॉग देखील जबरदस्त गाजला होता.