Home » photogallery » mumbai » IRCTCS POD HOTEL ON MUMBAI CENTRAL RAILWAY STATION ONLY 999 RUPEES FOR 12 HOURS MHSS

हॉटेलपेक्षाही भारी, मुंबई सेंट्रलवर pod hotel, 12 तासाचे फक्त 999 रुपये! PHOTOS

mumbai central railway pod hotel : हे पॅाड म्हणजे रेल्वेतील एसी कम्पार्टमेंट (ac railway) आणि हॉटेल (pod hotel ) याचं मस्त असं कॉम्बिनेशन आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात 45 पॅाड उपलब्ध असून त्यात खाजगी आणि क्लासिफाईड असे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. (प्रणाली कापसे, प्रतिनिधी)

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |