Change Language
होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 9


Coronavirus च्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आटोपशीर ठेवला असला, तरी मुंबई मात्र आज संध्याकाळपासून तीन रंगांत सजली आहे.
3/ 9


मुंबईतल्या बहुतेक सर्व शासकीय आणि महत्त्वाच्या इमारतींवर केशरी, पांढरा, हिरवा या तीन रंगांचे दिवे लावून सजावट केली आहे.
4/ 9


मुंबईच्या ब्रिटिशकालीन इमारती आणि मंदिरंसुद्धा या तीन रंगात न्हाऊन निघाली होती. सिद्धीविनायक मंदिराची ही देखणी रोषणाई