Home » photogallery » mumbai » HAPPY NEW YEAR 2022 ATTRACTIVE LIGHTING TO MUMBAIS CST BUILDING MHSS

Happy New Year 2022 : इंग्लंड नव्हे आपली मुंबई! CSMT इमारतीकडे पाहातच राहावे असे PHOTOS

2021 या वर्षाला निरोप देत नववर्षाचं सर्वत्र स्वागत (welcome new year) करण्यात येत आहे. मुंबईची शान असलेली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सची (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus ) इमारत सुद्धा आकर्षक रोषणाईने उजळून निघाली. (स्वाती लोखंडे, प्रतिनिधी)

  • |