Home » photogallery » mumbai » GOOD NEWS FOR MUMBAI AND PUNE LOWEST GROWTH IN COVID PATIENT IN LAST 5 MONTHS MHAK

मुंबई आणि पुण्यासाठी Good News, गेल्या 5 महिन्यातली सगळ्यात कमी रुग्णवाढ

महाराष्ट्रातलेच नाही तर कोरोनाचे देशातले हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई आणि पुण्यात रुग्णांचा आलेख पहिल्यांदाच घसरणील लागला असून आता पुन्हा लाट येऊ नये म्हणून जास्त सावध राहण्याची सूचना डॉक्टरांनी केली आहे.

  • |