होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 7


मुंबईतील भिवंडीमध्ये एका कारखान्याला मंगळवारी भीषण आग लागल्याचा पाहायला मिळालं. ही आग हळू हळू एवढी वाढली की संपूर्ण कारखान्यात पसरली.
2/ 7


आगीमुळे संपूर्ण कारखाना जळून खाक झाल्याचं पाहायला मिळालं. ज्या इमारतीला ही आग लागली होती, त्यातून आगीचे लोट बाहेर येताना दिसत होते.
3/ 7


या कारखान्यामधून आगीचे उंचच उंच लोट बाहेर पडताना दिसत होते. त्यामुळं आग पाहण्यासाठी या परिसरात अनेक लोकही जमले होते.
5/ 7


आगीमुळं संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरलेले पाहायला मिळाले. जिकडे पाहावे तिकडे धुराचे काळे कुट्ट लोट दिसत होते.
6/ 7


आगीची माहिती मिळताचा फायर ब्रिगेडच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आज विझवण्यासाठी मदत केली.