विशेष म्हणजे बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमातही हिंदू राष्ट्राची मागणी उठली होती. असे पोस्टर्स घेऊन अनेकजण उभे असल्याचे दिसून आले. यावर धीरेंद्र यांनी त्यांचे कौतुक केले. सर्वांनी सहकार्य केल्यास भारत एक दिवस हिंदू राष्ट्र होईल, असे ते म्हणाले.