होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 5


सध्या राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना मुंबईतल्या धारावीत 35 वर्षीय डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे.
2/ 5


डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं त्याच्या हॉस्पिटलसह 14 मजल्यांची इमारतही सील करण्यात आली आहे. या इमारतीत जवळपास 300 लोक राहतात.
3/ 5


इमारतीमध्ये एकूण 48 फ्लॅट आहेत आणि कोरोनाचं संक्रमण वाढू नये या उद्देशानं या बिल्डिंगला सील करण्यात आलं आहे. त्यामुळे आता इथून कोणालाच बाहेर जाता किंवा बाहेरुन आत येता येणार नाही
4/ 5


या इमारतीतल्या वयोवृद्ध लोकांची यादी तयार केली जात आहे. याशिवाय 25 जास्त संपर्कात आलेल्या लोकांची यादी तयार करण्यात आली आहे