Home » photogallery » mumbai » CSMT STATION LATEST PHOTOS DURING CORONAVIRUS LOCKDOWN IMPOSED BY MAHARASHTRA GOVERNMENT UP MHJB

Maharashtra Lockdown: 2020च्या दृश्यांची पुनरावृत्ती, गोंगाटाची सवय असलेल्या CSMT स्थानकातील शांततापूर्ण PHOTOS

लॉकडाऊनच्या नव्या निर्बंधानुसार 15 टक्केच सरकारी कर्मचारी काम करणार असल्याने तसंच वैद्यकीय सेवेशी संदर्भातील लोकांना प्रवासाची मुभा असल्याने मुंबईतील रेल्वे स्टेशनवर अत्यंत कमी गर्दी पाहायला मिळणार आहे. लॉकडाऊनची ही तयारी मुंबईतील रेल्वे स्थानकांमध्येही सुरू आहे. (फोटो सौजन्य- स्वाती लोखंडे, प्रतिनिधी)

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |