मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मुंबई » COVID-19: व्वा! मुंबईने करून दाखवलं; नव्या रुग्णांच्या संख्येत घट तर चाचण्यांचा 5 लाखांचा टप्पा

COVID-19: व्वा! मुंबईने करून दाखवलं; नव्या रुग्णांच्या संख्येत घट तर चाचण्यांचा 5 लाखांचा टप्पा

मुंबईत रुग्णवाढीचा सरासरी दर आता 1 टक्क्यांच्याही खाली आल्याने मुंबईकरांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.