Change Language
होम » फ़ोटो गैलरी » मुंबई
1/ 6


सागर कुलकर्णी, मुंबई, 23 डिसेंबर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संभाव्य धोका टाळण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्रीपासून राज्यात संचारबंदी लागू केली आहे.
2/ 6


मुंबई शहरात संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी 11 वाजण्याच्या आसपास दुकाने बंद केली गेल्याचं पाहायला मिळालं.
4/ 6


नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडण्याची शक्यता होती. परिणामी कोरोनाचा धोका वाढला असता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्रीपासूनच 5 जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे.
5/ 6


शासनाने घेतलेल्या संचारबंदीच्या निर्णयाला मुंबईकर नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं चित्र पहिल्या दिवशी तरी दिसत आहे.