Home » photogallery » mumbai » CHEMBUR WALL COLLAPSED LIVE PHOTOS 15 DIED BHARAT NAGAR AREA RESCUE OPERATION UNDERWAY MHPV

चेंबूर दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती, ढिगाऱ्याखाली आणखीन 8-10 जण अडकल्याची भीती

Chembur Wall Collapsed Photos: चेंबूरमध्ये मध्यरात्री मुसळधार पाऊस झाल्यानं डोंगराच्या पायथ्याशी बांधलेली संरक्षक भिंत कोसळली. यात 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • |