मुंबईमध्ये गुरुवारी एक 5 मजली इमारत कोसळल्याची घटना उघडकीस आली आहे. हा अपघात मुंबईच्या मालवणी भागात झाला.
|
1/ 11
मुंबईमध्ये गुरुवारी एक 5 मजली इमारत कोसळल्याची घटना उघडकीस आली आहे. हा अपघात मुंबईच्या मालवणी भागात झाला.
2/ 11
मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दल आणि बीएमसी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
3/ 11
कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून सात जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. या अपघातात एका मुलाचा मृत्यू झाला आहे.
4/ 11
अजूनही इमारतीमध्ये सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
5/ 11
पाच मजली भानुशाली बिल्डींगचा एक भाग कोसळल्यामुळे बिल्डींगमधील येण्या-जाण्याचा मार्ग असलेला जीनादेखील कोसळला आहे.
6/ 11
सध्या या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
7/ 11
काही लोक बाजूच्या इमारतीत अडकले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
8/ 11
मुंबई अग्निशमन दल अडकलेल्या रहिवाशांना बाहेर कडण्यासाठी मोठी लँडर लावली आहे.
9/ 11
पाच मजली भानुशाली बिल्डींगची एक भाग कोसळल्यामुळे बिल्डींगमधील येण्या जाण्याचा मार्ग असलेला जीना ही कोसळला आहे. त्यामुळे बिल्डींगमधील दुसऱ्या बाजूला राहणारे रहिवासी अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी फायर बिग्रेडचे अधिकारी प्रयत्न करत आहेत.
10/ 11
घडनेची माहिती मिळताच महापौर किशोरी पेडणेकर या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
11/ 11
यामुळे बिल्डींगमधील दुसऱ्या बाजूला राहणारे रहिवासी अडकले असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी फायर बिग्रेडचे अधिकारी प्रयत्न करत आहेत.