Home » photogallery » mumbai » BEST BUS STAFF WORKING TIRELESSLY DESPITE IMMINENT DANGER OF COVID 19 SEE PHOTOS

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या BEST कर्मचाऱ्यांवर जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ - पाहा PHOTOS

शहरं लॉकडाउन असतानाही अत्यावश्यक सेवेसाठी BEST च्या बस धावत आहेत. पण ही सेवा देणारे बेस्ट कर्मचारी मात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. (फोटो स्वाति लोखंडे)

  • |