

संस्कृती युवा प्रतिष्ठान, ठाणे : शिवसेने आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारने. ५० लाखांच्या बक्षिसांची लयलूट, स्थळ वर्तक नगर, मुंबईतली सर्व मोठी गोविंदा पथकं या ठिकाणी हजेरी लावतात.


टेंभी नाका, ठाणे : शिसेना पुरस्कृत धर्मवीर आनंद दिघे दही हंडी. ठाण्यातली पारंपरिक दहीहंडी. इथं गोविंदा पथकाचा उत्साह पाहण्यासारखा असतो.


संकल्प प्रतिष्ठान, ठाणे : उंच दहीहंडी बांधुन स्पर्धा न करता उत्सवासाठी संघटीत होऊन पारंपारिक पद्धतीने दहिकाला उत्सव साजरा करण्यात येईल. शिवसेनेचे आमदार रवी फाटक यांच्या पुढाकाराने हा उत्सव होते.


खेवरा सर्कल, ठाणे : स्वामी प्रतिष्ठान, 10 थरांसाठी 25 लाखांचं बक्षिस. यावेळी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते या दहीहंडीसाठी येण्याची शक्यता आहे.


राम कदम मित्र मंडळ, घाटकोपर : बॉलिवूडचे दिग्गज कलाकार या दहीहंडीला हजेरी लावतात. त्यामुळं नागरिकांना पर्वणी असते.


बोरीवली, तारामती चॅरिटेबल ट्रस्ट : मुंबईतल्या पश्चिम उपनगरातल्या या दहीहंडीला सगळी पथकं हजेरी लावतात


डोंबिवलीकर दहीहंडी : राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारानं ही दहीहंडी होते. सामाजिक संदेश देण्यासाठी प्रसिद्ध