Home » photogallery » money » WOMEN CAN GET UPTO 7 PERCENT INTEREST FROM EQUITAS SMALL FINANCE BANK SAVING ACCOUNT SPECIAL OFFER KNOW THE DETAILS MHJB

या बँकेची खास योजना! महिलांना बचत खात्यावर मिळेल 7 टक्क्यांपर्यंत व्याज

कोरोनाकाळात अनेक बँकांनी एफडी तसंच बचत खात्यावरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मोठमोठ्या बँकांनी हा निर्णय घेतला असला तरीही काही स्मॉल फायनान्स बँका (Small Finance Banks) या निर्णयास अपवाद आहेत.

  • |