आजच्या दिवशी सोन्याला जबदरस्त मागणी असते. लोक मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करतात. कोणी आवड म्हणून करतं तर कोणी आजचा दिवस शुभ असतो म्हणून सोनं चांदी खरेदी करतात. आता सोनं आणायला दुबईत जावं लागतंय वाटतं, पाहा किती स्वस्त?
तुम्ही देखील आज सोन्यामध्ये गुंतवणूक करणार असाल तर तुम्ही डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर ठरु शकतं. यासोबतच तुम्ही 1 ग्रॅम 24 कॅरेटचा कॉईन देखील घेता येईल. मात्र दागिने घेताना विशेष काळजी घ्या. Gold Rate Today : श्रीमंत करणार सोनं! जुलैपर्यंत होऊ शकतं इतकं महाग, पाहा काय म्हणतात तज्ज्ञ